1/9
WhatsApp Messenger screenshot 0
WhatsApp Messenger screenshot 1
WhatsApp Messenger screenshot 2
WhatsApp Messenger screenshot 3
WhatsApp Messenger screenshot 4
WhatsApp Messenger screenshot 5
WhatsApp Messenger screenshot 6
WhatsApp Messenger screenshot 7
WhatsApp Messenger screenshot 8
WhatsApp Messenger Icon

WhatsApp Messenger

WhatsApp Inc.
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
291M+डाऊनलोडस
88.5MBसाइज
Android Version Icon5.1+
अँड्रॉईड आवृत्ती
2.24.26.20(19-12-2024)नविनोत्तम आवृत्ती
4.2
(30980 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षानेहमी विचारले जाणारे प्रश्र्नआवृत्त्यामाहिती
1/9

WhatsApp Messenger चे वर्णन

Meta चे WhatsApp हे एक विनाशुल्क मेसेजिंग आणि व्हिडिओ कॉलिंग ॲप आहे. १८० हून अधिक देशांमधील २ अब्जांहून अधिक लोक हे ॲप वापरतात. अगदी सहजरीत्या तुमच्या मित्रमैत्रिणींच्या आणि कुटुंबीयांच्या संपर्कात राहू देणारे हे ॲप अतिशय सोपे, विश्वासार्ह आणि खाजगी ॲप आहे. WhatsApp हे कोणत्याही सदस्यत्व शुल्काशिवाय* मोबाइल आणि डेस्कटॉपवर अगदी धीमे कनेक्शन असतानाही काम करते.


जगभरात कुठेही आणि कोणासोबतही करता येणारे खाजगी मेसेजिंग


तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी व कुटुंबीयांना केलेले खाजगी मेसेजेस आणि कॉल्स एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले असतात. या चॅटमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींखेरीज इतर कोणीही, अगदी WhatsApp देखील ते वाचू किंवा ऐकू शकत नाही.


सोपी आणि सुरक्षित कनेक्शन्स, जिथल्या तिथे


तुम्हाला गरज आहे केवळ तुमच्या फोन नंबरची. कोणतेही वापरकर्ता नाव किंवा लॉग इनची आवश्यकता नाही. तुम्ही WhatsApp वर असणारे तुमचे संपर्क त्वरित पाहू शकता आणि त्यांना मेसेज पाठवू शकता.


उच्च गुणवत्ता असलेले व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल्स


कमाल ८ लोकांसोबत सुरक्षित व्हिडिओ आणि व्हॉइस कॉल्स करा आणि तेही विनाशुल्क*. तुम्ही तुमच्या फोनची इंटरनेट सर्व्हिस वापरून कोणत्याही मोबाइल डिव्हाइसेसवरून कॉल्स करू शकता, अगदी धीमे कनेक्शन असले तरीही.


तुम्हाला एकमेकांच्या संपर्कात ठेवण्यासाठी ग्रुप चॅट्स


तुमचे मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांच्या संपर्कात रहा. एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित असलेली ग्रुप चॅट्स तुम्हाला कोणत्याही मोबाइल आणि डेस्कटॉपवरून मेसेजेस, फोटो, व्हिडिओ आणि डॉक्युमेंट्स शेअर करू देतात.


रीअल टाइममध्ये कनेक्टेड रहा


तुमच्या वैयक्तिक किंवा ग्रुप चॅटमध्ये असलेल्या व्यक्तींसोबतच तुमचे लोकेशन शेअर करा आणि ते शेअर करणे केव्हाही थांबवा. किंवा त्वरित संपर्क साधण्यासाठी व्हॉइस मेसेज रेकॉर्ड करा.


‘स्टेटस’ द्वारे दैनंदिन अनुभव शेअर करा


स्टेटस वापरून तुम्ही मजकूर, फोटो, व्हिडिओ आणि GIF अपडेट्स शेअर करू शकता. हे २४ तासांनंतर नाहीसे होते. तुम्ही तुमच्या सर्व संपर्कांसोबत किंवा काही निवडक लोकांसोबत तुमच्या स्टेटस पोस्ट्स शेअर करण्याचा पर्याय निवडू शकता.


संभाषण चालू ठेवण्यासाठी, मेसेजेसना उत्तर देण्यासाठी आणि कॉल घेण्यासाठी तुमच्या Wear OS घड्‍याळावर WhatsApp वापरा - सर्व तुमच्या मनगटावर. आणि, तुमच्या चॅटमध्ये अॅक्सेस करण्यासाठी आणि व्हॉईस मेसेजेस पाठवण्यासाठी टाईल्स आणि गुंतागुंतीचा फायदा घ्या.


*डेटा शुल्क लागू शकते. अधिक माहितीसाठी तुमच्या सर्व्हिस प्रोव्हायडरशी संपर्क साधा.


---------------------------------------------------------


कोणताही अभिप्राय किंवा प्रश्न असल्यास WhatsApp > सेटिंग्ज > मदत > आमच्याशी संपर्क साधा यावर जा

WhatsApp Messenger - आवृत्ती 2.24.26.20

(19-12-2024)
इतर आवृत्त्या
काय नविन आहे • मेसेजेस पाठवल्यानंतर तो संपादित करण्यासाठी आता तुमच्याकडे कमाल १५ मिनिटे असतील. मेसेजवर प्रेस करून ठेवा आणि सुरुवात करण्यासाठी 'संपादित करा' निवडा. • ग्रुप चॅट्समध्ये ग्रुपमधील सहभागी सदस्यांचे प्रोफाइल फोटो दाखवले जातात. ही फीचर्स येत्या काही आठवड्यांमध्ये रोल आउट होतील. WhatsApp वापरल्याबद्दल धन्यवाद!

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
30980 Reviews
5
4
3
2
1
Info Trust Icon
चांगल्या अॅपची हमीह्या अॅप्लीकेशनने व्हायरस, मालवेयर आणि इतर द्वेषपूर्ण हल्ल्यांच्या सुरक्षा चाचण्या पास केल्या आहेत आणि यात कुठलाही धोका नाहीय.

WhatsApp Messenger - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 2.24.26.20पॅकेज: com.whatsapp
अँड्रॉइड अनुकूलता: 5.1+ (Lollipop)
विकासक:WhatsApp Inc.गोपनीयता धोरण:http://www.whatsapp.com/legal/#Privacyपरवानग्या:81
नाव: WhatsApp Messengerसाइज: 88.5 MBडाऊनलोडस: 147Mआवृत्ती : 2.24.26.20प्रकाशनाची तारीख: 2024-12-27 00:28:46किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पॅकेज आयडी: com.whatsappएसएचए१ सही: 38:A0:F7:D5:05:FE:18:FE:C6:4F:BF:34:3E:CA:AA:F3:10:DB:D7:99विकासक (CN): Brian Actonसंस्था (O): WhatsApp Inc.स्थानिक (L): Santa Claraदेश (C): USराज्य/शहर (ST): California

व्हॉटसअॅप एपीके कशी डाऊनलोड करावी?

व्हॉटसअॅप संदेश अॅप डाऊनलोड करण्यासाठी फक्त डाऊनलोड बटनावर टॅप करा आणि चटपट तसेच सोप्या प्रक्रियेचे अनुपालन करा. आपणांस कदाचित अनोळखी स्त्रोतांकडुन इंस्टॉलेशनची परवानगी द्यावी लागेल. तसे करा आणि आपली व्हॉटसअॅप एपीके फाईल आपल्या डाऊनलोडस फोल्डरमध्ये सापडेल.

अँड्रॉइडवर व्हॉटसअॅप कसे इंस्टॉल करावे?

आपल्या अँड्रॉइड डिव्हाईसवर व्हॉटसअॅप इंस्टॉल करण्यासाठी फक्त डाऊनलोड बटनावर टॅप करुन चटपट आणि सोप्या चरणांचे अनुपालन करा! आपला ब्राऊझर कदाचित आपणांस इंस्टॉलेशनची परवानगी विचारेल ती द्या.

व्हॉटसअॅपची जुनी आवृत्ती मी कशी काय डाऊनलोड करु शकेन?

व्हॉटसअॅपची जुनी आवृत्ती इंस्टॉल करण्यासाठी Aptoide वर ते शोधा आणि इतर आवृत्तींवर टॅप करा. आपणांस व्हॉटसअॅपच्या उपलब्ध आवृत्त्यांची सूची दिसेल. त्यातुन हवी ती आवृत्ती निवडुन डाऊनलोडवर टॅप करा. नंतर त्याच्या इंस्टॉलेशन चरणांचे अनुपालन करा आणि आपण ते वापरण्यास मोकळे!

माझे व्हॉटसअॅप मी कसे काय अद्यतन करावे?

व्हॉटसअॅप अद्यतन करण्यासाठी फक्त Aptoide वर त्यास शोधुन, अद्यतन बटनावर टॅप करा. मग सोपी आणि चटपट प्रक्रियेचे अनुपालन करा आणि आपल्या अँड्रॉइड डिव्हाईसवर व्हॉटसअॅपची नविनोत्तम आवृती इंस्टॉल होईल. जर Aptoide वर व्हॉटसअॅप शोधुनही आपणांस अद्यतनाऐवजी जर उघडा बटन दिसत असेल तर पूर्वीपासुनच नविनोत्तम आवृत्ती आपण इंस्टॉल केली आहे.

व्हॉटसअॅप संदेश एन्क्रिप्टेड असतात का?

सर्व व्हॉटसअॅप संदेश आणि कॉल्स एंड टू एंड एन्क्रिप्टेड असतात, म्हणजेच कोणतीही व्यक्ती जी त्या चॅटचा वा कॉलचा हिस्सा नाही ती त्यांतील सामग्री वाचू वा ऐकु शकत नाही... व्हॉटसअॅपची टीमही नाही!

WhatsApp Messenger ची नविनोत्तम आवृत्ती

2.24.26.20Trust Icon Versions
19/12/2024
147M डाऊनलोडस88 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

2.24.26.18Trust Icon Versions
18/12/2024
147M डाऊनलोडस88 MB साइज
डाऊनलोड
2.24.26.17Trust Icon Versions
17/12/2024
147M डाऊनलोडस88.5 MB साइज
डाऊनलोड
2.24.26.16Trust Icon Versions
16/12/2024
147M डाऊनलोडस88 MB साइज
डाऊनलोड
2.24.26.15Trust Icon Versions
15/12/2024
147M डाऊनलोडस88 MB साइज
डाऊनलोड
2.24.26.14Trust Icon Versions
13/12/2024
147M डाऊनलोडस88 MB साइज
डाऊनलोड
2.24.26.12Trust Icon Versions
12/12/2024
147M डाऊनलोडस88 MB साइज
डाऊनलोड
2.24.26.10Trust Icon Versions
11/12/2024
147M डाऊनलोडस88 MB साइज
डाऊनलोड
2.24.26.9Trust Icon Versions
11/12/2024
147M डाऊनलोडस88 MB साइज
डाऊनलोड
2.24.26.8Trust Icon Versions
10/12/2024
147M डाऊनलोडस88.5 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
अॅपकॉईन्स खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Eternal Evolution
Eternal Evolution icon
डाऊनलोड
Animal Link-Connect Puzzle
Animal Link-Connect Puzzle icon
डाऊनलोड
Zen Tile - Relaxing Match
Zen Tile - Relaxing Match icon
डाऊनलोड
Clash of Kings:The West
Clash of Kings:The West icon
डाऊनलोड
Clash of Kings
Clash of Kings icon
डाऊनलोड
Heroes of War: WW2 army games
Heroes of War: WW2 army games icon
डाऊनलोड
Age of Kings: Skyward Battle
Age of Kings: Skyward Battle icon
डाऊनलोड
Bed Wars
Bed Wars icon
डाऊनलोड
X-Samkok
X-Samkok icon
डाऊनलोड
Last Day on Earth: Survival
Last Day on Earth: Survival icon
डाऊनलोड
Age of Warring Empire
Age of Warring Empire icon
डाऊनलोड
Rush Royale: Tower Defense TD
Rush Royale: Tower Defense TD icon
डाऊनलोड